अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
यावर्षी नवरात्रात तिळाच्या फुलांना प्रचंड मागणी आहे. बाजारात विक्रीसाठी आलेली फुले शिल्लक राहत नाहीत. काही ठिकाणी १५ ते २० रुपयांना या फुलांचा वाटा मिळत आहे. ...
Upas Dhokla Marathi Recipe (Upvasacha Dhokla Kasa karava) : हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. फक्त २ पदार्थ वापरून चवदार नाश्ता बनवू शकता. ...