अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
कर्णपुऱ्यात आहे १५० वर्ष जुना सागवानी लाकडाचा रथ, यंदा या रथाला सोनेरी रंग देण्यात आला आहे. याच रथात श्री बालाजी भगवंतांची उत्सवमूर्ती ठेवण्यात येईल व विजयादशमीला या रथासह शहरवासीय सीमोल्लंघन करतील. ...
शुक्रवार ते सोमवार या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे. ...