लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Shakambhari Navratri 2024: आजपासून नऊ दिवस महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा अर्थ जाणून घेत शाकंभरी साजरी करूया! - Marathi News | Shakambhari Navratri 2024: Let's celebrate Shakambhari by learning the meaning of Mahishasur Mardini Stotra nine days from today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2024: आजपासून नऊ दिवस महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा अर्थ जाणून घेत शाकंभरी साजरी करूया!

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्रीत आपण देवीची उपासना करतो, त्याला या प्रभावी स्तोत्राची जोड देऊया. ...

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्र सुरू होतेय, वाचा व्रतविधी, नैवेद्य आणि कुळाचार! - Marathi News | Shakambhari Navratri 2024: Shakambhari Navratri Begins, Read Rituals, Offerings & Customs! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्र सुरू होतेय, वाचा व्रतविधी, नैवेद्य आणि कुळाचार!

Shakambhari Navratri 2024: १८ जानेवारीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होत असून २५ जानेवारी रोजी ती समाप्त होणार आहे, तिचे महत्त्व आणि कशी साजरी करायची ते पाहू. ...

Kojagiri Purnima: कोजागिरीसाठी उघाने रात्री १२ वाजेपर्यंत उघडी राहणार - Marathi News | garden for kojagiri will be open till 12 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kojagiri Purnima: कोजागिरीसाठी उघाने रात्री १२ वाजेपर्यंत उघडी राहणार

पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाअतंर्गत एकूण २११ उद्याने ...

हृदयद्रावक! मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात - Marathi News |  An 11-year-old girl won the Best Garba award in Porbandar, Gujarat, but her father was killed by the organizers in a shocking incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात

११ वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला पण आपल्या वडिलांना गमावले. ...

धक्कादायक... दांडिया खेळताना मुलीच्या वडिलांना युवकांनी मारलं; रुग्णालयात मृत्यू - Marathi News | Shocking... Girl's father killed while playing dandiya in navratri, dies in hospital in faridabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक... दांडिया खेळताना मुलीच्या वडिलांना युवकांनी मारलं; रुग्णालयात मृत्यू

बीपीटीपी सोसायटी निवासी प्रेम मेहता (५३) हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत. ...

खंडेरायाच्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीत तब्बल १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा - Marathi News | Jejuri Dussehra was celebrated for 18 hours in the chanting of Khanderaya and the flourishing of Bhandarya. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडेरायाच्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीत तब्बल १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा

जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता ...

दसऱ्याला ९ दिवसांचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; उपवासाचा त्रास होऊ नये तर... - Marathi News | Important Diet Tips for Breaking Navratri Fasting : 5 things to remember while breaking the 9-day fast on Dussehra; If you don't suffer from fasting... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसऱ्याला ९ दिवसांचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; उपवासाचा त्रास होऊ नये तर...

Important Diet Tips for Breaking Navratri Fasting : दहाव्या दिवशी जेवणाचा त्रास होऊ नये तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.... ...

नवरात्रात साचलेली पूजेची फुले - हार - वेण्या फेकून देऊ नका, ७ भन्नाट सुंगंधी सुंदर उपयोग... - Marathi News | What To Do With Flowers After Pooja, Reuse of flowers, Don't throw the dry flower hereafter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रात साचलेली पूजेची फुले - हार - वेण्या फेकून देऊ नका, ७ भन्नाट सुंगंधी सुंदर उपयोग...

Upcycle Your Flowers After Navratri Puja : नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यावर भरपूर हार, फुल, वेण्या साठून राहतात त्यांचा योग्य वापर करण्यासाठी खास टिप्स... ...