अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri Utsav 2024: गणेशोत्सवानंतर नवरात्रीचे वेध लागतात. यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवस असल्याचे म्हटले जात आहे. जाणून घ्या, शुभ मुहूर्त, महात्म्य अन् काही मान्यता... ...
Janmashtami 2024: यंदा २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि २७ ला दही हंडी व गोपाळकाल्याचा उत्सव आपण साजरा करणार आहोत, त्याबरोबरच जाणून घ्या कृष्ण नवरात्रीबद्दल! ...
Ashadha Gupt Navratri Durga Ashtami 2024: गुप्त नवरात्री सुरू असून, नवरात्रातील दुर्गाष्टमीला देवीचे एक प्रभावी स्तोत्र म्हणणे शुभ पुण्यदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...