अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2024: ३ ते १२ ऑक्टोबर हा यंदा नवरात्रीचा काळ असणार आहे, अनेक जण अनेक प्रकारे व्रताचरण करतात, त्यापैकीच हे व्रत का आणि कसे पाळायचे ते पाहू. ...
How to make natural eyeliner at home : simple recipe to make DIY eyeliners at home : HOW TO MAKE WATERPROOF EYELINER AT HOME : विकतचे केमिकल्सयुक्त महागडे आयलायनर वापरण्यापेक्षा एकदा हे घरगुती आयलायनर वापरुन तर पहा... ...