लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी जोतिबाची नागवल्ली अलंकारी बैठी महापुजा  - Marathi News | On the first day of Navratri festival Jyotiba Nagavalli Alankari sitting Mahapuja | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी जोतिबाची नागवल्ली अलंकारी बैठी महापुजा 

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी ...

Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची कमलालक्ष्मी रूपात पूजा, तोफेच्या सलामीने घटस्थापना - Marathi News | On the first day of Sharadiya Navratri festival Ambabai is worshipped in the form of Kamala Lakshmi, the installation ceremony is held with a cannon salute. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची कमलालक्ष्मी रूपात पूजा, तोफेच्या सलामीने घटस्थापना

यंदा नवरात्रौत्सवात अंबाबाईची दशमहाविद्या रूपातील पूजा बांधण्यात येणार ...

नवरात्रोत्सवासाठी गुलटेकडी येथे राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | About 90 trucks of fruits and vegetables arrived at Gultekdi from various parts of the state and other states for the Navratri festival; Read what is the price being offered | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवरात्रोत्सवासाठी गुलटेकडी येथे राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर

Fruits Market Update : नवरात्रोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. नऊ दिवस अनेकांना उपवास असतात. त्यासाठी लागणाऱ्या फळामध्ये सफरचंद, डाळिंब, सीताफळ, पेरू, केळी, मोसंबी आणि संत्रा आदी फळांना रविवारी मार्केट यार्ड फळ बाजारात मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प् ...

Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का? - Marathi News | Navratri 2025: How did the practice of walking barefoot during Navratri start? Is it really beneficial? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?

Navratri 2025: नवरात्रीत उपासनेचा एक भाग म्हणून काही जण अनवाणी अर्थात चप्पल न घालता चालतात, याला श्रद्धा म्हणावी की त्यामागे कारण असेल आणखी काही? ...

दसरा सणासाठी झेंडू, शेवंती फुलांनी मळे बहरले; पावसामुळे उत्पादनात घट, दरात राहणार तेजी - Marathi News | Marigold and Shevanti flowers bloom in the gardens for Dussehra festival; Production reduced due to rain, prices will remain high | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसरा सणासाठी झेंडू, शेवंती फुलांनी मळे बहरले; पावसामुळे उत्पादनात घट, दरात राहणार तेजी

Ful Market यंदा अतिवृष्टी व खराब हवामानामुळे फुलशेती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असली, तरी नवीन वाणांचा प्रयोग व लागवडीत वाढ झाली आहे. ...

आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा लेकीसह धमाल डान्स; व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल वा! - Marathi News | marathi actress kishori godbole dance with her daughter on alia bhatt song on the occasion of navratri 2025 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा लेकीसह धमाल डान्स; व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल वा!

माय-लेकीची जोडी कमाल! आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा मुलीसोबत गरबा डान्स; एनर्जी पाहून कराल कौतुक  ...

नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य - Marathi News | navratri 2025 a unique wondrous festival of self realization know about significance greatness of navadurga in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य

Navratri 2025: ‘जगदंब उदयोऽस्तु’ असे मुक्तकंठाने म्हणूया. सर्व विश्वाची आई असलेल्या मायभवानीला भक्तिभावे वंदन करूया, तिच्या चरणी नतमस्तक होऊया. ...

Navratri 2025: गरब्याचा मनसोक्त आनंद घ्या, पण आधी 'या' २ गोष्टी करा; कितीही नाचले तरी येणार नाही थकवा - Marathi News | Navratri 2025 : Doctor shares healthy tips to avoid exhaustion and dehydration during garba | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2025: गरब्याचा मनसोक्त आनंद घ्या, पण आधी 'या' २ गोष्टी करा; कितीही नाचले तरी येणार नाही थकवा

Garba Tips: डॉक्टरांनी गरबा करताना काही खास टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून आपल्याला थकवा जाणवणार नाही आणि चक्करही येणार नाही. ...