लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी - Marathi News | In the phase of the elections, Fighting between the BJP councilors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी

नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गरबा खेळून घरी जात असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग  - Marathi News | Young girl molested while going home after playing Garba | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गरबा खेळून घरी जात असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

गरबा खेळून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा चार जणांनी विनयभंग केला. ...

Navratri -पाचव्या माळेला ललितापंचमीला अंबाबाई अंबारीत - Marathi News | Lalitapanchami to Ambabai Ambari, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri -पाचव्या माळेला ललितापंचमीला अंबाबाई अंबारीत

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (गुरुवारी) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीची समजूत काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवर बसून आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते, असा या पूजेचा ...

कोहळा मिळवण्यासाठीेच्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी - Marathi News | Three young men were injured in a collision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोहळा मिळवण्यासाठीेच्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी झाले. तसेच धक्काबुक्की रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. ...

Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ - Marathi News | Navratri 2019 recipe sabudana bhel or sago pearls bhel try these low calories dish this navratri | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ

नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच अनेक लोक नवरात्रीचा उपवास करतात. अशातच अनेकांसमोर उपवासासाठी कोणते पदार्थ खावे हा प्रश्न असतो. ...

नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक - Marathi News | Koradi Navratri festival in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंगळवारी रात्री ८ वाजतापासूनच गर्दी वाढायला लागली. बुधवारी सकाळी ७.३० वाजतापासून गर्दीने उच्चांक गाठला. ...

Navratri : दुर्गे शक्तिरूपे - Marathi News | Navratri : Durga Shakthiroop | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri : दुर्गे शक्तिरूपे

समर्थांनी ‘शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदंतरी’ असे म्हणत देवीस्वरूपाची व्यापकता स्पष्ट केली आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ...

नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मागणी, झेंडू, शेवंती २०० रुपये किलो - Marathi News | Due to Navratri festival, the demand for flowers of marigold | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मागणी, झेंडू, शेवंती २०० रुपये किलो

रोहा शहारात नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा या फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...