अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
navratri, Dasara, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सवात यंदा एका तिथीचा क्षय झाला असून, खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे यंदा नवरात्री नव्हे तर आठच रात्री असणार आहेत. शनिवारी (दि. १७) घटस्थापनेने या उत्सवाला प्रारंभ होत आहे. ...
Koradi Devi Temple ban for devotees कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानतर्फे दरवर्षी अश्विन नवरात्रात आयोजित करण्यात येणारी नवरात्र यात्रा यंदा स्थगित करण्यात आली असून १७ ऑक्टोबरपासून पु ...
Navratri 2020: सामुहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे, यात जो फरक असतो, तोच सामुहिक जप-जाप्यात असतो. ...
कोरोनावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी शासनाने सणासुदीच्या काळात वेळोवेळी आदेश काढले आहे. गणेशोत्सव प्रमाणे दुर्गोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देता हा उत्सव साजरा करण्यावर शासनाने भर दिला आहे. याशिवाय योग्य ...
शक्तिपीठ असलेल्या अंबादेवी, एकवीरादेवी मंदिरात यंदा पूजाअर्चा नियमित होईल. मात्र, भाविकांना थेट दर्शनाकरिता प्रवेश राहणार नाही. कुठेही स्टॉल लागणार नाही, यात्रा भरणार नाही. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिषासूरमर्दिनीला आपापल्या घरातूनच ...
Navratra Mohtsav, Nagpur Newsनवरात्र म्हणजे केवळ धार्मिक विधिविधान नव्हे तर आर्थिक उलाढालीचा मोठा सोहळा असतो. त्याच अनुषंगाने या उत्सवाशी सर्वच मतावलंबीयांचा जवळचा संबंध असतो. यंदा मात्र हा उत्सव इतर उत्सवांप्रमाणेच शांततेने पार पडणार आहे. जल्लोष नसल ...