अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri2020, coronavirus, sindhudurg, mi durga पूर्वी स्त्रीकडे चूल आणि मूल याच नजरेने पाहिले जात होते. पण आता स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. स्त्री आज कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गच्या नि ...
Navratri 2020, mahalaxmitemple, tryamboli, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच त्र्यंबोली देवीची यात्रा भाविकांविना शांततेत पार पडली. अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाल्यानंतर निधी गुरव या बालिकेच्या हस्ते कोहळा छेदन विधी झाला. यं ...
Navratri, AmbabaiMahalaxmiTemple, Temblai, Kolhapurnews करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात पाचव्या माळेला बुधवारी देवीची अंबारीतील रुपात पूजा बांधण्यात आली. यादिवशी देवी लव्याजम्यानिशी आपली सखी त्र्यंबोली देवीला भेटायला अंबारी ...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे गुंडेगावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी भक्तांची मनोकामना पूर्ण करणाºया या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो ...
Navratri, Mahalaxmi Temple Kolhapur सालंकृत पूजेने सजलेली अंबाबाई, विद्युत रोषणाईने झगमगलेल्या मंदिरात एकटीच उभी आहे, जणू भक्तांच्या प्रतीक्षेत. यंदा भक्तांसाठी तिचे दरवाजे बंद असले तरी नवरात्रौत्सवात भक्तांकडून केली जाणारी सेवा आता श्रीपूजकांसह ...