Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Nita Ambani Navratri Festival Celebration: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ...
Home Hacks to Keep Garland or Gajra Fresh for Long: फुलांचा गजरा जास्तीतजास्त दिवस फ्रेश आणि सुगंधी ठेवायचा असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(how to store flower mala for long?) ...