अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
हिमाचल प्रदेश येथील प्रसिद्ध ज्वाला देवी मंदिराबद्दल रोचक तथ्य काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगीचा शारदीय नवरात्रोत्सव व कावड उत्सव एका वर्षाच्या खंडानंतर भाविकांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र या निमित्ताने गडावर भरणारी यात्रा प्रशासनाने रद्द केली असून, भाविकांना दर ...
सध्या नवरात्रौत्सवाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहे. त्यामुळे चहूबाजूला अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. पण "देवीला महिषासुरमर्दीनी हे नाव कसे मिळाले?" त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ ...
7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे ...
No dandiya this year in mumbai in corona pandemic : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला असला तरी अद्याप संसर्गाचा धोका टळलेला नाही. नवरात्रोत्सवातही कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन मुंबईकरांना करावे लागणार आहे. ...