अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे. ...
Pooja Shede : नृत्यांगणा आणि अभिनेत्री पूजा शेडे मराठी आणि हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे. तिने मराठी रिअॅलिटी शो आणि मालिकेत छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडी, हीरामंडीमध्येही तिने बॅकग्राउंड ...
नवरात्रीत महिला उपवास करत असल्याने उपवासासाठी लागणारी केळी, पेरू, चिकू, रताळी मोठी यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, देवीच्या आरतीसाठी व दैनंदिन पूजेसाठी हार, फुले लागत असल्याने झेंडू, गलांडा, मोगरा, चाफ्याच्या फुलांची मोठी विक्री होत आहे. ...