अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
MNS Shalini Thackeray And Thackeray Government : "आश्वासनाची गाजर दाखवून वेळ मारून नेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना दिसतात" असं देखील शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...
Navratri 2021: देवी सरस्वती आपल्याही आयुष्यातील जडत्त्वाचा नायनाट करो, अशी आपण तिच्या चरणी प्रार्थना करावी. आयुष्यात एकवेळ लक्ष्मी प्राप्त झाली नाही, तरी ठीक, परंतु सरस्वतीची आराधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. ...
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल मोहिमेंतर्गत देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोरेाना लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वणी आणि चांदवड येथील देवीच्या दर्शनासाठ ...
सप्तशृंगी गडावर भगवतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी उसळल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची नियोजन करताना तारांबळ उडाली. त्यात देवी भक्ताकडून शासकीय नियमांना हरताळ फासला गेला. पावसाच्या पडणाऱ्या सरीमुळे भाविकासह व्यावसायिकांचीदेखील तार ...
नवरात्री म्हटले की नऊ दिवसांचे उपवास आणि त्यामुळे येणारा थकवा किंवा पित्त...पण यापासून दूर राहायचे असेल तर काही सोपे प्राणायाम प्रकार केल्यास शरीरातील थंडावा टिकवण्यास मदत होऊ शकते. ...