अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Vijayadashami 2021: दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ. ...
Nagpur News मध्य भारतातील सर्वात मोठ्ठा दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या ‘नागपूर दुर्गा महोत्सव २०२१’मध्ये यंदा दुर्गादेवीची स्थापना हेमाडपंथी मंदिरात करण्यात आली आहे. ...
तुळजापूरची प्रसिद्ध भवानीमाता आई तुळजा भवानी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण तुळजाभवानी आई कशी प्रकट झाली? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...