अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2021: शेकडो वर्षे सुरु असलेल्या या व्रत पूजेबद्दल आपल्याला आजच्या काळाच्या संदर्भात अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न..... ...
Telangana godess temple decorated with notes : यंदा मंदिर सजवण्यासाठी तब्बल 4,44,44,444 रुपयांच्या (4 कोटी 44 लाख 44 हजार 444 रुपये ) खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. ...
Navratri 2021: जबलपूरच्या रांझी येथे दरवर्षी नवरात्रीमध्ये मन्नत महाकालीची प्रतिष्ठापना होते. या देवीची ख्याती एवढी आहे की, येथे मूर्ती स्थापन करण्यासाठी २०५६ पर्यंतचं अॅडव्हान्स बुकिंग झालं आहे. ...
Vijayadashami 2021: दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ. ...
Nagpur News मध्य भारतातील सर्वात मोठ्ठा दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या ‘नागपूर दुर्गा महोत्सव २०२१’मध्ये यंदा दुर्गादेवीची स्थापना हेमाडपंथी मंदिरात करण्यात आली आहे. ...