अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Dussehra 2021 : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे आपण म्हणतोच! साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असा हा सुवर्णयोग, त्यादिवशी आणखी तीन शुभ मुहूर्ताच्या संयोगामुळे कोणत्या आनंददायी घटना घडू शकतात, ते पाहू. ...
Navratri 2021: महाअष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथीला एक विशेष गोष्ट समान असते. ती म्हणजे महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची पूजा महाअष्टमीच्या दिवशी केली जाते. ...
न्यूझीलंडमध्ये भारतीयांनी साजऱ्या केलेल्या दुर्गा पुजेच्या उत्सवात भक्तांनी पुजेचा, प्रसादाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला, या सर्व कार्यक्रमाचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडियो ...
Navratri 2021: ही शक्ति ग्रह बाधा, पाणी, जंतु व शत्रूला दूर करते. हिच्या कृपेने भक्ताचे सर्व भय, शोक, मनस्ताप व सर्व संकटातून सुटका होते, अकाल मृत्युला भक्ताजवळ फिरकू न देणारी व शुभंकरी शक्ति आहे. ...
Navratri 2021 : महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे सुद्धा शक्य होतात, सर्व पापांचा नाश होतो, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ...
Navratri 2021: मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतीकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भर ...