अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रोत्सवात नऊ दिवस भाविक मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होते; मात्र यंदा साबुदाण्याचे दर स्थिर असून, शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलोमाग ...
नवरात्रोत्सवात जवळपास २५ ते ३० टक्के लोकांचा उपवास असताना मागणी तशी कमीच आहे. मात्र, तसे असतानाही भाज्यांचे भाव कडाडलेलेच आहे. टोमॅटोची लाली या आठवड्यात वाढली असून, त्याचा भाव पुन्हा १०० रुपये झाला आहे. तर लसणाचा ठसका मात्र कायम आहे. ...
Vrat Ka Fruit Custard : Farali Sabudana Fruit Custard : Navratri Special Sabudana Fruit Custard For Fasting : Homemade Sabudana Fruit Custard : उपवासाला साबुदाण्याचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा करा हा स्पेशल हेल्दी आणि पौष्टिक फराळ... ...
How To Keep Skin Hydrated : Kriti Sanon's Morning Skincare Routine Hydration and Radiance : Best Hydrating Face Mask : त्वचा सारखी कोरडी पडते म्हणून लोशन, क्रिम, मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा वापरा हा घरगुती फेसमास्क... ...
नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे. ...