लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri २०२५: आठव्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाईची श्री महाकाली देवीच्या रूपात पूजा - Marathi News | On the eighth day of Navratri festival, Shri Ambabai of Kolhapur is worshipped in the form of Shri Mahakali Devi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri २०२५: आठव्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाईची श्री महाकाली देवीच्या रूपात पूजा

आई अंबाबाईला तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने मानाचे महावस्त्र म्हणजेच साडी अर्पण करण्यात आली ...

Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा! - Marathi News | Navratri 2025: The last two days of Navratri are important; Get the blessings of Goddess by making Kumkum at home! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!

Navratr 2025: नवरात्रोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे, त्यात अष्टमी आणि नवमीचा दिवस महत्त्वाचा, त्यानिमित्त देवीला प्रिय असणारे कुंकुमार्चन कसे करावे ते जाणून घ्या. ...

Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का? - Marathi News | Navratri 2025: Invocation to Saraswati on Ashwin Shuddha Saptami and worship on Dashami; Why 3-day Sharad festival? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?

Navratri 2025: सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे, पण त्यात शेवटचे तीन दिवस देवी शारदेचे पूजन का आणि कसे केले जाते ते जाणून घ्या.  ...

Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का? - Marathi News | Dussehra 2025: Do you know the mantra that Ravana gave to Lakshmana at the last moment of his death? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?

Dussehra 2025: २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, त्या दिवशी ठिकठिकाणी रावण दहन केले जाईल, त्याबरोबरच रावणाने शेवटच्या क्षणी सांगितलेला कानमंत्र आपल्यालाही माहीत हवा. ...

सत्याच्या विजयाचा संदेश देणाऱ्या ‘रामलीला’ची धामधूम; कलाकारांची चार महिन्यांपासून जय्यत तयारी - Marathi News | The grandeur of 'Ramlila', which conveys the message of the victory of truth; The artists have been preparing for the victory for four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्याच्या विजयाचा संदेश देणाऱ्या ‘रामलीला’ची धामधूम; कलाकारांची चार महिन्यांपासून जय्यत तयारी

मुंबईत रामलीलेची सुरुवात १९५८ साली झाली. श्री महाराष्ट्र रामलीला मंडळाने या परंपरेला प्रारंभ करून आजही ती कायम ठेवली आहे.  ...

Kolhapur- आम्ही अंबेचे सेवेकरी: देवीसमोर पायघड्या घालणाऱ्या सेवेकऱ्यांची परंपरा - Marathi News | The tradition of servants putting on sandals in front of the palanquin of Ambabai of Kolhapur has been going on for over a hundred years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- आम्ही अंबेचे सेवेकरी: देवीसमोर पायघड्या घालणाऱ्या सेवेकऱ्यांची परंपरा

देवी अंबाबाई दर्शन देण्यासाठी बाहेर पडण्याचा सोहळा ...

तिरूपती देवस्थानकडून आज येणार कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू  - Marathi News | A shawl of respect will be delivered to Ambabai of Kolhapur from Tirupati temple today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिरूपती देवस्थानकडून आज येणार कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू 

त्रिपुरसुंदरी रूपात अंबाबाई : तुळजाभवानीची फलाहार रूपातील पूजा ...

Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय? - Marathi News | Dussehra 2025: Do you know how the custom of 'stealing gold' by giving away one's leaves became popular? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

Dussehra 2025: यंदा २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, नेहमी प्रमाणे आपट्याचे पान एकमेकांना देऊन आपण सोने लुटणार आहोत, पण तसे का म्हणतात तेही जाणून घ्या. ...