Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Social Viral: गोवा विमान तळावरील एका व्हायरल व्हिडीओनुसार एअरपोर्ट कर्मचाऱ्यांनी स्पिकर्सची व्यवस्था केली असून उत्साही प्रवाशांबरोबर फेरही धरला आहे. ...
Navratr 2025: नवरात्रोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे, त्यात अष्टमी आणि नवमीचा दिवस महत्त्वाचा, त्यानिमित्त देवीला प्रिय असणारे कुंकुमार्चन कसे करावे ते जाणून घ्या. ...
Dussehra 2025: २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, त्या दिवशी ठिकठिकाणी रावण दहन केले जाईल, त्याबरोबरच रावणाने शेवटच्या क्षणी सांगितलेला कानमंत्र आपल्यालाही माहीत हवा. ...