लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी! - Marathi News | Ghat Visarjan Rules in Navratri 2025: How to use Puran lamps and Kalash water? Special rituals for the grace of the Goddess! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!

Navratri 2025: नवरात्रीत स्थापन केलेल्या घटाचे विसर्जन नवमीला करावे की दशमीला? गोंधळू नका, वाचा ही शास्त्रोक्त माहिती! ...

Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स - Marathi News | Women Dance to 'Ek Number Tujhi Kambar' on Mumbai Local Train, Video Goes Viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून प्रवास करताना महिलांनी 'एक नंबर तुझी कंबर' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. ...

Navratri 2025: नऊ दिवसांचे पारणे जो पूर्ण करतो, त्यावर होते देवी सिद्धिदात्रीची कृपा! - Marathi News | Navratri 2025: Whoever completes the nine-day fasts, is blessed by Goddess Siddhidatri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: नऊ दिवसांचे पारणे जो पूर्ण करतो, त्यावर होते देवी सिद्धिदात्रीची कृपा!

Navratri 2025: नवरात्रीत देवीच्या रूपाची, गुणाची उपासना करून तिचे गुण अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी ही मानसपूजा ...

वरुण धवनच्या घरी कुमारिका पूजन; फोटो शेअर करत म्हणाला.... - Marathi News | Varun Dhawan Host Kanya Bhojn On The Occasion Of Durga Ashtami Shares Photos | Navratri 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनच्या घरी कुमारिका पूजन; फोटो शेअर करत म्हणाला....

वरुण धवनच्या घरी कुमारिका पूजन करण्यात आलं. याचे काही फोटो अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

Navratri २०२५: अष्टमीला कोल्हापुरातील अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा - Marathi News | Worship of Shri Ambabai in Kolhapur in the form of Mahishasuramardini on the occasion of Ashtami during Navratri festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri २०२५: अष्टमीला कोल्हापुरातील अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीनिमित्त मंगळवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पारंपारिक पूजा बांधण्यात आली. महिषासुराशी आठ दिवस घनघोर ... ...

काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं, पुढे काय घडलं?; नवरात्री उत्सवातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kajol son yug funny video that pujari forced him to do durga mata pooja 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं, पुढे काय घडलं?; नवरात्री उत्सवातील व्हिडीओ व्हायरल

काजोलचा लेक युगचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात भर मंडपात पुजाऱ्यांनी त्याला उठवलंय. मग पुढे काय घडलं? जाणून घ्या ...

मुख्यमंत्री योगी यांनी घेतले माँ पाटेश्वरीचे दर्शन; उत्तर प्रदेशच्या जनतेच्या कल्याणासाठी केली प्रार्थना - Marathi News | CM Yogi visited and worshipped Maa Pateshwari and prayed for the welfare of the Uttar Pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुख्यमंत्री योगी यांनी घेतले माँ पाटेश्वरीचे दर्शन; उत्तर प्रदेशच्या जनतेच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माँ पाटेश्वरी मंदिरात उत्तर प्रदेशात सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना केली. ...

पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर हसताना दिसल्या, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले... - Marathi News | jaya bachchan smiling at paparazi while giving pose for photo navrati rare video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर हसताना दिसल्या, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले...

अनेकदा जया बच्चन पापाराझींवर ओरडताना दिसतात. त्यांच्या स्वभावामुळे अनेकदा अभिनेत्रीला ट्रोलही करण्यात आलं आहे. पण, नेहमी पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन यांचं एक वेगळंच रुप नवरात्रीत पाहायला मिळालं आहे.  ...