लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा? - Marathi News | Dussehra 2025: Do you know why the ashes of Ravana are brought home on Dussehra? What is the tradition? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन हे लहान मोठ्यांसाठी विशेष आकर्षण असते, पण त्याबरोबरच एक प्रथा जोडली आहे, ती माहितीय का? वाचा! ...

दसऱ्यापूर्वी चांदीच्या मूर्ती आणि भांडी एका मिनिटात चकचकीत करण्याची १ भन्नाट ट्रिक, वस्तू चमकतील चमचम... - Marathi News | how to clean silver pooja utensils at home easy way to clean silver pooja items natural methods to clean silver idols | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसऱ्यापूर्वी चांदीच्या मूर्ती आणि भांडी एका मिनिटात चकचकीत करण्याची १ भन्नाट ट्रिक, वस्तू चमकतील चमचम...

how to clean silver pooja utensils at home : easy way to clean silver pooja items : चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्याच्या काही सोप्या आणि घरगुती ट्रिक्स आहेत फायदेशीर... ...

Kolhapur: रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अपूर्व उत्साह अन् अखंड जयघोषात अंबामातेची नगरप्रदक्षिणा-video - Marathi News | A procession of Ambamata around the city with rangolis, flower sandals, unprecedented enthusiasm and endless cheers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अपूर्व उत्साह अन् अखंड जयघोषात अंबामातेची नगरप्रदक्षिणा-video

जुना राजवाड्यात भेटीचा सोहळा ...

Navratri २०२५: खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा - Marathi News | Today, on the occasion of Navratri festival, on Khande Navami Shri Ambabai of Kolhapur is worshipped as Goddess Bhairavi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri २०२५: खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा

दशमहा विद्या रूपातील ही पाचवी देवता ...

Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी! - Marathi News | Dussehra 2025: This ritual of 11 cloves on the occasion of Dussehra will burn away your financial problems! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!

Dussehra 2025: दसर्‍याच्या सायंकाळी रावण दहन बघून घरी आल्यावर दिलेला ज्योतिष शास्त्रीय उपाय जरूर करून बघा.  ...

गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल! - Marathi News | vijaya dashami dasara 2025 do shree swami samarth seva and will gain grace virtue throughout year lakshmi devi will only give you benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!

Vijaya Dashami Dasara 2025 Swami Seva: यंदा गुरुवारी विजयादशमी दसरा आला आहे. या दिवशी केलेली स्वामी सेवा अतिशय शुभ पुण्य फलदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...

दसरा स्पेशल : रबडी - बासुंदीसारखी दाट आणि स्वादिष्ट होईल तांदुळाची खीर! घ्या सोपी रेसिपी... - Marathi News | Tandalachi kheer Recipe How to make tandalachi kheer Easy rice kheer recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसरा स्पेशल : रबडी - बासुंदीसारखी दाट आणि स्वादिष्ट होईल तांदुळाची खीर! घ्या सोपी रेसिपी...

Tandalachi kheer Recipe : How to make tandalachi kheer : Easy rice kheer recipe : तांदुळाची साधी खीर रबडी, बासुंदीप्रमाणेच घट्ट व दाटसर होण्यासाठी खास रेसिपी... ...

गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता - Marathi News | dussehra 2025 date rahu kaal know about auspicious vijayadashami 2025 vijay muhurat and greatness of dasara 2025 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

Dasara 2025 Vijay Shubh Muhurat: दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. रामायण, महाभारतासह अनेक विजयादशमी कथा पुराणात आढळून येतात, असे सांगितले जाते. ...