लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ! - Marathi News | ashwin vinayak chaturthi september 2025 know about date and ganpati puja significance will be a permanent grace and benefit | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!

Ashwin Vinayak Chaturthi September 2025 Date: नवरात्रीत येणाऱ्या विनायक चतुर्थीचे महात्म्य अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

उपवासाची काजू कतली! करायला सोपी, जिभेवर रेंगाळणारी चवं - फराळाच्या ताटात हवाच असा पदार्थ... - Marathi News | Navratri fasting special kaju katli recipe vrat kaju katli recipe how to make kaju katli for vrat upvas sweet kaju katli recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाची काजू कतली! करायला सोपी, जिभेवर रेंगाळणारी चवं - फराळाच्या ताटात हवाच असा पदार्थ...

Navratri fasting special kaju katli recipe : vrat kaju katli recipe : kaju katli for navratri fast : easy kaju katli recipe for fasting : how to make kaju katli for vrat : upvas sweet kaju katli recipe : उपवासाची मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी काजू कत ...

Kolhapur: शाही लव्याजम्यानिशी अंबाबाईचा पालखी सोहळा उत्साहात, पहिल्याच दिवशी सव्वा लाख भाविकांकडून दर्शन - Marathi News | Ambabai's palanquin ceremony is celebrated with enthusiasm on the first day with 1 lakh devotees visiting the shrine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाही लव्याजम्यानिशी अंबाबाईचा पालखी सोहळा उत्साहात, पहिल्याच दिवशी सव्वा लाख भाविकांकडून दर्शन

शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ मृदंगाचा ताल, अंबा माता की जयचा अखंड गजर अशा मंगलमय वातावरणात अंबाबाईच्या पालखी सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले ...

Navratri Special Fast Food: तेल-तूप न वापरता ३ मिनिटांत साबुदाणा खिचडी, चिकट-कडक होणार नाही- खिचडी होईल मऊ-परफेक्ट - Marathi News | Navratri Special Fast Food how to make soft sabudana khichdi in 3 minutes without oil easy and quick fasting recipe sabudana khichdi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri Special Fast Food: तेल-तूप न वापरता ३ मिनिटांत साबुदाणा खिचडी, चिकट-कडक होणार नाही- खिचडी होईल मऊ-परफेक्ट

Oil-free sabudana khichdi: quick sabudana khichdi recipe: soft sabudana khichdi: उपवासाच्या दिवशी कमी तेलात किंवा तेल न वापरता खिचडी बनवायची असेल तर काही सोप्या ट्रिक्स फॉलो करा. ...

"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान - Marathi News | dhirendra krishna shastri reaction muslim entry ban in navratri garba celebration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...

Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ  - Marathi News | Navratri 2025: Benefits of offering Parijata flowers to Goddess on Tuesday or Friday during Navratri | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 

Navratri 2025: देवीला पारिजाताची फुले अत्यंत प्रिय आहेत, नवरात्रीतल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी ही फुले देवीला वाहिल्याने होणारे लाभ जाणून घ्या.  ...

Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा! - Marathi News | 150–200 people from Jahangirpuri and nearby areas reported vomiting after consuming Kuttu Atta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

Delhi Kuttu Atta News: दिल्लीतील जहांगीरपुरी आणि आसपासच्या परिसरात कुट्टूच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे १५० ते २०० लोकांना विषबाधा झाली. ...

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात पुढील ३ दिवस 'या' ठिकाणी मुसळधार पाऊस - Marathi News | Low pressure area again in Bay of Bengal; Heavy rain in these places in the state for the next 3 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात पुढील ३ दिवस 'या' ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र विरले आहे. ...