लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
मी दुर्गा: स्वकर्तृत्वाने नाव लौकिकात रंग भरणाऱ्या देवगडमधील शीतल कदम, केक व्यवसायात केली प्रगती - Marathi News | Sheetal Kadam from Devgad provides employment to women in the cake business | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मी दुर्गा: स्वकर्तृत्वाने नाव लौकिकात रंग भरणाऱ्या देवगडमधील शीतल कदम, केक व्यवसायात केली प्रगती

शॉपमध्ये सहा महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला ...

नवऱ्याच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा कुडची, पदरात होती अडीच वर्षाची मुलगी, सांगितला कठीण काळ - Marathi News | tv actress surekha kudachi on her husband death said my daughter was 2.5 years old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा कुडची, पदरात होती अडीच वर्षाची मुलगी, सांगितला कठीण काळ

'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे. ...

Kolhapur: अंबाबाई दर्शन रांगेच्या व्यवस्थेत बदल केला, दर्शनास वेग आला; कशी आहे व्यवस्था.. जाणून घ्या - Marathi News | Changes in the darshan system at Shri Ambabai Temple in Kolhapur during Navratri festival boosted darshan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाई दर्शन रांगेच्या व्यवस्थेत बदल केला, दर्शनास वेग आला; कशी आहे व्यवस्था.. जाणून घ्या

व्हीआयपी गळ घालण्याचा त्रास कमी ...

Navratri 2025: दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प तीन पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा  - Marathi News | On the second day of Navratri Jyotiba's lotus flower is worshipped in three petals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2025: दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प तीन पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा 

आजची पूजा समस्त मानाचे दहा गावकर यांनी बांधली ...

Navratri 2025: दुसऱ्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाई श्री बगला माता रूपात - Marathi News | On the second day of Navratri, Ambabai of Kolhapur is worshipped in the form of Shri Bagla Mata | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2025: दुसऱ्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाई श्री बगला माता रूपात

Navratri Kolhapur Mahalaxmi Day 2 Photo: दुसऱ्या माळेला मंगळवारी कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाईची श्री बगला माता रूपात पूजा बांधण्यात आली. ...

Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा - Marathi News | Navratri 2025: Craving Vada Pav? Make this crispy potato vada for fasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा

Navratri 2025: नवरात्रीत अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत, पण पावसाळी माहोल पाहता खवय्यांना वडापावची क्रेव्हिंग होत असेल तर हा आहे उत्तम पर्याय...  ...

नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही - Marathi News | navratri 2025 how to remove kajali or blackness from cotton wicks in akhand diya just 1 simple trick solution wick will stay intact and diva will not extinguish at all | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही

Shardiya Navratri 2025: वातीभोवती आलेली काजळी काढणे सोपे काम नाही, अनेकदा दिवा विझण्याची भीती असते. अशावेळी एक सोपा उपाय उपयुक्त ठरू शकतो, असे सांगितले जाते. ...

Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र...  - Marathi News | Navratri 2025: Lighting an unbroken lamp during Navratri removes the fear of 'untimely death'; However... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 

Navratri 2025: यंदा २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर नवरात्रीचा उत्सव आहे, त्यानिमित्त तुमच्या घरी अखंड दिवा लावला असेल तर पुढीलप्रमाणे घ्या काळजी. ...