लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव 2023

Navratri Mahotsav 2023 , मराठी बातम्या

Navratri mahotsav 2023, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2023 अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri 2023:सहावी माळ: ज्ञान-विज्ञानाची जननी देवी कात्यायनी हिचा आजचा दिवस; वाचा तिच्या उपासनेचे फायदे! - Marathi News | Navratri 2023: Day Six: Today is the day of Goddess Katyayani, Mother of Knowledge; Read the benefits of worshiping her! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023:सहावी माळ: ज्ञान-विज्ञानाची जननी देवी कात्यायनी हिचा आजचा दिवस; वाचा तिच्या उपासनेचे फायदे!

Navratri Mahotsav 2023: संशोधन वृत्ती आणि विज्ञानाची ओढ, आवड असणारी देवी म्हणून कात्यायनी देवीचा उल्लेख केला जातो, तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊ.  ...

विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता' - Marathi News | sapta devi mata in the sakhar chal revealed from the well in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता'

ना वर्गणी, ना बॅनरबाजी; भक्तांनी दिलेल्या दानातून होते देवीची सेवा. ...

नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट... - Marathi News | Navratri Special How To Make Upvasachi Batata Rassa Bhaji , Upvasachi Batata Rassa Bhaji | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

Navratri Special : Upvasachi Batata Rassa Bhaji : तोंडाला पाणी आणणारी, खमंग व चटपटीत उपवास स्पेशल बटाट्याची रस्सा भाजी बनवायची सोपी रेसिपी... ...

उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा... - Marathi News | How Much Water to Drink When Fasting, How many glasses of water should you drink when fasting? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

How much water should you drink during fasting time ? : नवरात्रीत ९ दिवस उपवास करणाऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही, यासाठी नेमकं किती पाणी प्यावं ? ...

Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध अष्टमीला मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे; त्याबद्दल जाणून घ्या! - Marathi News | Navratri Mahotsav 2023: On Ashwin Shuddha Ashtami it is customary to worship the masked Mahalakshmi; Learn about it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध अष्टमीला मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे; त्याबद्दल जाणून घ्या!

Navratri Mahotsav 2023: यंदा २१ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन आहे; या दिवशी मुखवट्याची महालक्ष्मी पुजली जाते आणि घागर फुंकली जाते; त्याबद्दल जाणून घेऊ.  ...

Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध सप्तमीला करा देवी सरस्वतीला आवाहन आणि सप्तमीला करा पूजन! - Marathi News | Navratri Mahotsav 2023: Invoke Goddess Saraswati on Ashwin Shuddha Saptami and worship on Saptami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध सप्तमीला करा देवी सरस्वतीला आवाहन आणि सप्तमीला करा पूजन!

Navratri Mahotsav 2023 : आपल्या आयुष्यात देवी लक्ष्मीचे जेवढे अढळ स्थान आहे तेवढेच देवी सरस्वतीचेदेखील आहे, म्हणून नवरात्रीत तिचेही पूजन केले जाते.  ...

Navratri Mahotsav 2023: आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पूर्वीपासून; ललिता पंचमीनिमित्त वाचा ही पौराणिक कथा! - Marathi News | Navratri Mahotsav 2023: The practice of putting mother's name in one's name dates back; Read this mythological story on the occasion of Lalita Panchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Mahotsav 2023: आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पूर्वीपासून; ललिता पंचमीनिमित्त वाचा ही पौराणिक कथा!

Navratri Mahotsav 2023: अनेक जण आपल्या नावात आई वडिलांचे किंवा फक्त आईचे नाव जोडतात, पण ही काही आजची गोष्ट नाही, पुराणातही त्यासंदर्भात कथा सापडते.  ...

नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी  - Marathi News | Navratri Fast Special Recipe: How to make almond halwa, Badam sheera recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी 

Food And Recipe: नवरात्रीत एखाद्या दिवशी देवीच्या नैवेद्यासाठी हा बदामाचा शिरा करून पाहा (How to make almond halwa)... रेसिपी अगदी सोपी आहे. ...