माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर अमरावतीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारे लावले. ...
एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, कुचंबणा होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे आता खासदार शरद पवार यांनीच मध्यस्थी करून तोडगा काढावा. शिवसेनेवर कुणाचाही विश्वास नाही. हे सरकार एसटी कुटुंबीयांचा जिवावर उठले आहे. तीन महिन्यांपासून ...
दैनंदिन कामातील व्यस्ततेमुळे महिलांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. मात्र, महिलांनी शारीरिक व मानिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी वेळात वेळ काढून व्यायाम करावा व स्वत:ला सुदृढ ठेवावे, असा सल्ला नवनीत राणांनी महिलांना दिला. ...
आपल्या हटके अंदाजांसाठी लोकप्रिय असणाऱ्या नवनीत राणांचा झांजा वाजवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्याचं झालं असं की संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन अमरावतीत करण्यात आलं होतं. त्यावेळी संत गाडगेबाबा स्मृतिस्थळावर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात ...
कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात श ...
Amravati Violence: ज्याठिकाणी हिंसक आंदोलन झाली तिथं खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात गृहखातं अपयशी ठरलं असं त्यांनी सांगितले. ...