जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Navneet kaur Rana Latest News, मराठी बातम्या FOLLOW Navneet kaur rana, Latest Marathi News Navneet kaur Rana : Read More
४ दिवसांपूर्वी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांची ७ वर्षीय मुलगी आणि ४ वर्षीय मुलासह कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाग्रस्त झाले होते ...
महिलांबाबत बोलणारे नेते आता कुठे गेलेत? दिशा कायद्याचं काय झालं? महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे असा टोलाही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे. ...
या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 6 हजार जणांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेन्ट केल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. ...
CoronaVirus : जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात हे किट्स वाटप करण्यात आले. ...
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत कोरोना संकटामुळे स्थिती बिकट आहे. याचे वास्तव चित्र समोर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ...
आमदार रवि राणा यांना १६ एप्रिलपासून ताप असल्यामुळे ते होम क्वारंटाईन झाले. मात्र, ताप कमी होत नसल्याने शुक्रवारी रात्री त्यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते ...
देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने ३ महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. ...
Corona virus: खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ...