Amravati News Navneet Rana खासदार नवनीत राणा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केल्याबदल फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. ...
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला ...
कोरोना महामारी रोखण्यात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठो केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली. ...
माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही, हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. ...