नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
Rakhi Sawant: ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या हटके आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. पण यावेळी राखी सावंत काहीच न केल्यामुळंही चर्चेचा विषय ठरली आहे. ...
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यात दुसऱ्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला होता. ...
पंजाब काँग्रेसमधील मतभेद पुन्हा समोर . निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले गेले नाही तर मी कोणालाही सोडणार नाही, असेही सिद्धू यांनी जाहीर केले. गेल्या तीन दिवसांत हरीश रावत यांनी तीन भाष्ये केली. ...
Navjot Singh Sidhu And Punjab Congress : नवनियुक्त पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनीही रॅलीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. ...
पंजाब काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची उपस्थिती होती. ...