लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू, मराठी बातम्या

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
नाक फुटलं, रक्त आलं, तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला - Marathi News | Nose flutter, blood flowed, but achin Tendulkar played in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाक फुटलं, रक्त आलं, तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला

दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात सचिनचे नाक फुटले होते, रक्त वाहत होते, पण तरीही तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला होता. नेमकं काय घडलं होतं, तुम्हाला माहिती आहे का... ...

#AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू - Marathi News | Punjab Minister Navjot Singh Sidhu visits Civil Hospital in Amritsar where injured have been admitted after the #AmritsarTrainAccident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू

अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये  रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. ...

तुम्हाला माहितीय, अनिल कुंबळेला 'जम्बो' हे टोपणनाव कोणी दिले? - Marathi News | Do you know who gave Anil Kumble the nickname 'jumbo'? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्हाला माहितीय, अनिल कुंबळेला 'जम्बो' हे टोपणनाव कोणी दिले?

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा आज 48 वा वाढदिवस. ...

सिद्धूचे झिंगाट विधान; म्हणे, हेरॉईनपेक्षा अफू चांगलं, कायदेशीर मान्यता द्या... - Marathi News | legalising opium, poppy in Punjab, better than heroin - Navjot Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूचे झिंगाट विधान; म्हणे, हेरॉईनपेक्षा अफू चांगलं, कायदेशीर मान्यता द्या...

हेरॉईनपेक्षा अफू चांगले आहे, त्यामुळे पंजाबमध्ये अफूच्या शेतीला कायदेशीर मान्यता द्यायला हवी, असे धक्कादायक विधान नवज्योत सिंग सिद्ध यांनी केले आहे.  ...