नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर या चंदिगड मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होत्या. मात्र, काँग्रेसकडून त्यांचा या निवडणुकीतून पत्ता कट करण्यात आला आहे. ...
भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. ...
दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा, अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आणि द कपिल शर्मा शोमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ...
शिल्पा शिंदेकडे सध्या कुठलेही काम नाही. पण आपल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे चर्चेत राहण्याचे काम मात्र ती चोख बजावतेय. चर्चेत येण्याची एकही संधी शिल्पा सोडत नाही. ...
कपिल शर्मा नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करतोय, असे मानून लोकांनी कपिलला लक्ष्य करणे सुरु केलेय. अशात टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कविता कौशिक कपिल शर्माच्या शोच्या बाजूने मैदानात उतरली आहे. ...