नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. ...
काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर या चंदिगड मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होत्या. मात्र, काँग्रेसकडून त्यांचा या निवडणुकीतून पत्ता कट करण्यात आला आहे. ...
भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. ...
दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा, अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आणि द कपिल शर्मा शोमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ...