लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

मुंबईमध्ये कलिंगडची ११३६ टन विक्रमी आवक, बाजार समिती झाली कलिंगडमय - Marathi News | 1136 tonnes record arrival of Kalingad in Mumbai, market committee becomes Kalingadmay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईमध्ये कलिंगडची ११३६ टन विक्रमी आवक, बाजार समिती झाली कलिंगडमय

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ६९४ टन आवक झाली होती. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ११३६ टन आवक नोंद झाली आहे. ...

नवी मुंबईत उभारणार राज्यातील पहिला "एकता मॉल " - Marathi News | State's first "Ekta Mall" to be set up in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत उभारणार राज्यातील पहिला "एकता मॉल "

...त्यानुसार महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा मॉल उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे.  ...

वाशी खाडी पुलावरील कोंडीतून लवकरच सुटका, काम अंतिम टप्प्यात  - Marathi News | navi mumbai's vashi creek bridge will free for vehicles soon resolved work in final stages | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी खाडी पुलावरील कोंडीतून लवकरच सुटका, काम अंतिम टप्प्यात 

नवीन पुलाचा मुंबई-वाशी बाजूचा मार्ग मे महिन्यात सुरू होणार. ...

बारबालांच्या शारीरिक कष्टावर अधिकारी मालामाल; पोलिस आयुक्त खंबीर, अधिकारी नाहीत गंभीर? - Marathi News | dance bar in navi mumbai police commissioner strong officers not serious | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बारबालांच्या शारीरिक कष्टावर अधिकारी मालामाल; पोलिस आयुक्त खंबीर, अधिकारी नाहीत गंभीर?

या वरकमाईवर नजर ठेवूनच अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईत बदलीसाठी स्पर्धा लागत आहे. ...

कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक, पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Konkan Railway Friday mega block, change in schedule of five trains | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक, पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेने शुक्रवार, १५ मार्च रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. ...

ऐरोलीत स्लॅबचे प्लास्टर कोसळून महिला जखमी - Marathi News | A woman injured after slab plaster collapsed in Airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीत स्लॅबचे प्लास्टर कोसळून महिला जखमी

डोक्यासह पायाला दुखापत : सेक्टर ३ मधील बैठ्या चाळीतील घटना ...

नवी मुंबईतील पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मार्गदर्शक ठरेल: देवेंद्र फडणवीस - Marathi News | evidence management room in navi mumbai country guide said dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईतील पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मार्गदर्शक ठरेल: देवेंद्र फडणवीस

अद्ययावत कक्षाचे उद्घाटन. ...

नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मर्हादर्शक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक - Marathi News | Appreciation from Devendra Fadnavis, Marhadharshak for the Navi Mumbai Evidence Management Cell country | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मर्हादर्शक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

Navi Mumbai News: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल याठिकाणी उभारण्यात आलेले पुरावा व्यवस्थापन कक्ष हा महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.10 रोजी पनवेल याठिकाणी व्यक्त केला. ...