मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी पाडव्यादिवशी तब्बल ९१,७३० पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये ७० टक्के आंबे कोकणातून विक्रीसाठी आले आहेत. ...
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा काढणी करणारे काही बागायतदार आहेत. परंतु पाडव्यालासुध्दा ५० ते ५५ हजार आंबा पेटी विक्रीला असेल असे सांगण्यात येत आहे. ...