लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

माथाडी रुग्णालयावर कामगारांंची धडक - Marathi News | Workers hit Mathadi Hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी रुग्णालयावर कामगारांंची धडक

डेंग्यूच्या उपचारासाठी माथाडी कामगार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...

मराठी संस्कृती प्रतिष्ठानची श्रमदानातून स्वच्छता - Marathi News | Cleanliness from the work of Marathi culture establishment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी संस्कृती प्रतिष्ठानची श्रमदानातून स्वच्छता

श्रीवर्धनमधील मराठी संस्कृती प्रतिष्ठानने स्वच्छतेचा वसा लोकसहभागातून जोपासला असून, समाजोपयोगी विविध उपक्रम प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून राबवत आहे. ...

१७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक : ‘ग्रुप आॅफ डेथ’ची उत्सुकता - Marathi News | Under the 17 'FIFA World Cup:' Group of Death 'curiosity | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :१७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक : ‘ग्रुप आॅफ डेथ’ची उत्सुकता

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार सुरु होण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला असताना, स्पर्धेतील सहभागी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. ...

यंग इंडियाचे पाच शिलेदार!, प्रशिक्षक मातोस यांनी दाखवला विश्वास - Marathi News | Young India's five leopard !, Coach Matos showed | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :यंग इंडियाचे पाच शिलेदार!, प्रशिक्षक मातोस यांनी दाखवला विश्वास

१७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ह्ययंग इंडियाह्णची मोहीम सोमवारपासून (दि. ९) सुरू होईल. भारताचा पहिला सामना कोलंबियाविरुद्ध आहे. ...

पालिकेच्या वॉकेथॉनला विक्रमी प्रतिसाद, गर्दीच्या विक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद - Marathi News | Record record for the record in the Limca Book of Municipal Corporation, Wakathon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिकेच्या वॉकेथॉनला विक्रमी प्रतिसाद, गर्दीच्या विक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद

महापालिकेने आयोजित केलेल्या वॉकेथॉनने गर्दीचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वच्छ नवी मुंबईचा संदेश दिला. ...

लोकमत पनवेल कार्यालयाचा वर्धापन दिन - Marathi News | Anniversary of Lokmat Panvel office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकमत पनवेल कार्यालयाचा वर्धापन दिन

लोकमत पनवेल कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ६ आॅक्टोबर रोजी साजरा होणार आहे. ...

महापालिकेचे ‘मिशन इंद्रधनुष्य’ - Marathi News | Municipal Corporation's 'Mission Rainbow' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेचे ‘मिशन इंद्रधनुष्य’

बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रातील ९,१४,६११ लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात आले ...

‘फिफा’च्या सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, स्टेडिअम परिसरामध्ये सीसीटीव्हीचे जाळे - Marathi News | Navi Mumbai ready for FIFA matches, CCTV network in stadium area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘फिफा’च्या सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, स्टेडिअम परिसरामध्ये सीसीटीव्हीचे जाळे

‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये होणार आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. ...