मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे ३ तर घरगुती २३३९ गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मुंबईत दिड दिवसांचे एकूण ९७८४ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक ३७ तर घरगुती ९७४७ गणपतींचा समावेश आहे. ...
नवी मुंबई येथे सिडको प्रदर्शनी केंद्राच्या भव्य सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुण्यानंतर नवी मुंबईतील हा उद्योग विभागाचा दुसरा मेळावा होता, ...
सायन - पनवेल महामार्गावरील सर्व पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याविषयी नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सध्याच्या घडीला वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. मुंब्रा-पनवेल बायपासचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांना हेडूसने-तळोजा एमआयडीसी मार्गे नावडे फाटा या ठिकाणाहून वाहतूक वळविण्यात आलेली आहे. ...