महानगरपालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणा-या कर्मचा-यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी तब्बल १०२ अधिकारी, कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले असून, सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. ...
अल्पवयीन मुलींवर बलात्काराची मालिका करत सुटलेल्या तरुणाला गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाच्या ३७६व्या दिवशी अटक केली आहे. सन २०१५ मध्ये तळोजा येथील पॉक्सोच्याच गुन्ह्यात कारवाईनंतर जामिनावर बाहेर सुटल्यापासून दीड वर्षापासून तो गुन्हे करत होता. ...
पाप-पुण्याच्या अथवा व्यवसायवृद्धीच्या भावनेतून ठिकठिकाणी कबुतरांना रस्त्यावर धान्य टाकले जात आहे, यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यालगत शेकडो कबुतरांचे थवे पाहायला मिळत आहेत; ...
कंत्राटदाराच्या नियुक्तीअभावी नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम रखडले आहे; परंतु आता पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
पनवेल : नवी मुंबईसह पनवेलमध्ये गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. पहाटे सहापर्यंत विसर्जन सुरू होते. महापालिकेने ६६ टन निर्माल्य संकलित केले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली. ...
गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक व विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. ...