उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत. ...
पनवेल, उरण, नवी मुंबईमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक पद्धतीने चोपडीपूजन करण्यात आले. शहरवासीयांनी सफाई कामगार, आदिवासींसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले. ...
विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या १६८ चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. ...
रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो. ...
दिवाळी निमित्त ‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या, ‘सूर दिवाळीचे’ या कार्यक्रमात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्र मातून दिवाळीचे सूर छेडण्यात आले. ...