लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

शिधापत्रिका संगणकीकरणाला वेग; कोकण विभागात ८0 टक्के काम पूर्ण - Marathi News | Speed ​​of computerization of ration card; 80 percent of Konkan division completed the work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिधापत्रिका संगणकीकरणाला वेग; कोकण विभागात ८0 टक्के काम पूर्ण

धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नाट्यगृहाच्या डागडुजीचा खर्च अनाठायी; मंदा म्हात्रे यांचा आक्षेप - Marathi News |  The cost of repairing theater is unavoidable; Manda Mhatre's objection | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाट्यगृहाच्या डागडुजीचा खर्च अनाठायी; मंदा म्हात्रे यांचा आक्षेप

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत निकृष्ट दर्जाची ठरली आहे. प्रत्येक दोन-तीन वर्षांनी डागडुजीसाठी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. ...

गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल  - Marathi News | The crime branch filed a rape case against the sub-inspector | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

बलात्कार प्रकरणी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नवी मुंबईत शेकडो इमारतींचे भवितव्य धोक्यात - Marathi News | Future of hundreds of buildings in danger in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत शेकडो इमारतींचे भवितव्य धोक्यात

कोट्यवधींच्या चटईक्षेत्राची चोरी : बिल्डरांना नगरविकासचा दणका ...

बनावट कंपन्या, शिक्के बनवून फसवणाऱ्या टोळीला अटक - Marathi News | Fake companies, sticking to stamps | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बनावट कंपन्या, शिक्के बनवून फसवणाऱ्या टोळीला अटक

सात जणांचा समावेश : पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी; कंटेनरसह माल केला जप्त ...

प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी प्रशासनाविरोधात हल्लाबोल - Marathi News | Attack against JNPT administration of project affected people | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी प्रशासनाविरोधात हल्लाबोल

संघर्ष समितीच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित : जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल फिरकलेच नाहीत ...

खदाणींच्या जागेवर निवासी संकुल - Marathi News | Residential package at the place of the Khastani | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खदाणींच्या जागेवर निवासी संकुल

मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच : अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उभारणार; एक लाख घरांचा संकल्प ...

ऐकावं ते नवल! घणसोलीत सापडला बोलका कावळा - Marathi News | jara hatke News, talking crow in Ghansoli | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवल! घणसोलीत सापडला बोलका कावळा

पोपट,कुत्रा,मांजर आणि कबुतरे पाळण्याची अनेकांना आवड असल्याचे आपण ऐकले आहे. पण प्रत्यक्षात सर्व पक्ष्यांमध्ये चपळ आणि चतुर असलेला कावळा घरात पाळल्याचे कुठेही ऐकिवात नाही. ...