लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

राफेलप्रकरणी भाजपाचे पाय खोलात - भाई जगताप - Marathi News |  Bharati Jagtap to reveal the feet of BJP in Raphael | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राफेलप्रकरणी भाजपाचे पाय खोलात - भाई जगताप

राफेलप्रकरणी खोटे अ‍ॅफिडेव्हिट सादर करणाऱ्या भाजपाने गल्लीबोळात पत्रकार परिषद घेण्यापेक्षा एका व्यासपीठावर येवून काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी पनवेल येथे केले. ...

डेब्रिज माफियांवर सीसीटीव्हीची नजर, वनविभागाची उपाययोजना - Marathi News | Dervise mafia eyes CCTV, forest department measures | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डेब्रिज माफियांवर सीसीटीव्हीची नजर, वनविभागाची उपाययोजना

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये खारफुटीवर डेब्रिज टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माफियांना आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ...

गांजासह अमली पदार्थ विक्रीचे अड्डे सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष - Marathi News | With the help of ganja, there was no substitute for sale of drugs, neglect of police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गांजासह अमली पदार्थ विक्रीचे अड्डे सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गांजासह अमली पदार्थ विक्रीचे बहुतांश सर्व अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. माफियांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना अपयश आले आहे. ...

दिघावासीयांना पुरवठा होणाऱ्या पाण्यात अळ्यांचे सत्र सुरूच - Marathi News | Alarms have been started in the water supplied to the street dwellers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिघावासीयांना पुरवठा होणाऱ्या पाण्यात अळ्यांचे सत्र सुरूच

दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात अळ्या आढळण्याचे सत्र सुरूच असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

पर्यटनस्थळांवर गर्दी : जिल्ह्यात दीड लाख वाहने दाखल - Marathi News |  A crowd of tourist places: 1 lakh vehicles in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटनस्थळांवर गर्दी : जिल्ह्यात दीड लाख वाहने दाखल

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ...

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सिडकोसमोर आव्हान, आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, नैनाचे नियोजन - Marathi News |  CIDCO's challenge to the ambitious projects, international airport, metro, nain planning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सिडकोसमोर आव्हान, आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, नैनाचे नियोजन

नव्या वर्षात सिडकोला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ...

कळंबोलीत शेकडो टॉवर बेकायदा : पर्यावरणप्रेमींची महापालिकेकडे कारवाईची मागणी - Marathi News | Hundreds of towers in Kalamboli are illegal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबोलीत शेकडो टॉवर बेकायदा : पर्यावरणप्रेमींची महापालिकेकडे कारवाईची मागणी

कळंबोली वसाहतीत शेकडो मोबाइल टॉवर उभारण्यात आलेले आहेत. मात्र, त्यापैकी फक्त तीनच टॉवरकरिता परवानगी घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...

रेल्वेस्थानकाच्या आवारात फेरीवाल्यांचा शिरकाव, प्रवासी-नागरिक त्रस्त - Marathi News |  Insertion of hawkers in the premises of the railway premises; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेल्वेस्थानकाच्या आवारात फेरीवाल्यांचा शिरकाव, प्रवासी-नागरिक त्रस्त

शहरातील पदपथ आणि रस्ते व्यापणाऱ्या फेरीवाल्यांनी आता चक्क रेल्वेस्थानकांच्या आवारात शिरकाव केला आहे. ...