द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या जागेवर टाकण्यात येत असलेला कचरा आणि ठेवण्यात आलेल्या सामनाला गुरुवारी अचानक आग लागली. ...
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे. ...
कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा ...
लोह-पोलाद बाजाराच्या आवारात नेमकी काय काय कामे केली, कुठे निधी खर्च केला याचा पहिला लेखाजोखा मांडा आणि मगच विकास निधी मागा, अशा शब्दात व्यापाºयांनी बाजार समितीला सुनावले. ...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या उत्साहाच्या वातावरणात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. ...
नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. ...