मस्ती करते म्हणून चिमुरडीला आईनेच मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना कळंबोलीत बुधवारी उघडकीस आली आहे. ही मुलगी अवघ्या पाच वर्षांची असून तिच्या वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. ...
एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तब्बल १३ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रायगड जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्कामार्फत मिळणाऱ्या अनुदानामध्ये कमालीची घट झाली आहे. २०१३-१४ मध्ये मिळणारे अनुदान हे तब्बल ५७ कोटी ४० लाख ५७ हजार रुपये होते. ...
सायन-पनवेल महामार्गावर सानपाडामध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजता डम्पर उलटून दोघे जण जखमी झाले. कोपरा पुलाजवळही पहाटे ४ वाजता ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. ...