लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

तुर्भे रेल्वे यार्डमधील विकासकामे धिम्या गतीने - Marathi News | Development works in Turbhe railway yard slow | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे रेल्वे यार्डमधील विकासकामे धिम्या गतीने

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करण्याचे आव्हान : माथाडींच्या रोजगारावरही परिणाम ...

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला   - Marathi News | CBSE's Class XII exam Result : is the first in Shashank Nag of Panvel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला  

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. ...

सार्वजनिक रुग्णालय सक्षमतेने सुरू - Marathi News | Public hospitals are enabled | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सार्वजनिक रुग्णालय सक्षमतेने सुरू

नागरिकांना दिलासा : महापालिका आयुक्तांचा पुढाकार ...

पनवेलमधील गाढी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात - Marathi News | Start the cleaning campaign of Gadhhi river in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील गाढी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात

निसर्ग मित्र संघटनेचा पुढाकार : जनजागृतीवर भर; चित्रीकरण प्रशासनाला सादर करणार ...

आंतरराज्यीय बस टर्मिनल कागदावरच - Marathi News | Interstate bus terminal on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंतरराज्यीय बस टर्मिनल कागदावरच

खांदेश्वरमध्ये भूखंड आरक्षित : सिडकोची उदासीनता, पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला ...

नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह - Marathi News | Voters in Navi Mumbai show no signs of frustration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह

ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदानात नवी मुंबईकरांचा निरुत्साह दिसून आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून निम्म्यापेक्षाही कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ...

नवी मुंबईत ऐरोली येथे बंद फ्लॅटला लागली आग  - Marathi News | A closed flat was fired in Navi Mumbai's Airoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत ऐरोली येथे बंद फ्लॅटला लागली आग 

आग ज्या फ्लॅटला लागली, त्या फ्लॅटमधील कुटुंबीय बाहेरगावी गेले असून बंद फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. ...

ऐरोलीतील खाडीकिनारचे कांदळवन बनले पर्यटनस्थळ - Marathi News | Tourist places in the Airloli coast | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीतील खाडीकिनारचे कांदळवन बनले पर्यटनस्थळ

विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे दर्शन : जैवविविधता केंद्रामुळे पर्यटकांमध्ये उत्साह; बोट सफारीचा आनंद ...