महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोंकण आंबा महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. ...
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळालगतच्या मोकळ्या जागा पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रो मोअर फूड्स योजनेअंतर्गत ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. ...
शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. ...
वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लागत नसल्याने नगरसेवकानेच दंडुकेशाही वापरल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ऐरोलीत घडला. ...
बनावट ग्राहकाच्या नावे कडधान्यांची खरेदी करून दलालाने व्यापाऱ्यांना साठ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...
कारची काच फोडून लॅपटॉप व इतर किमती वस्तू चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. वाहनतळ व हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कारमधून साहित्य चोरीच्या घटना वाढत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. ...