लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

दुष्काळग्रस्त निराश्रितांना पादचारी पुलाचा आधार - Marathi News | Pedestrian Bridge Support for Drought-Relief | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुष्काळग्रस्त निराश्रितांना पादचारी पुलाचा आधार

स्मार्ट सिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी सर्वोत्तम व सुरक्षित पर्याय ठरला आहे. ...

परिवहन समितीच्या सभेमध्ये विरोधकांचा सभात्याग; सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी - Marathi News | Protesters meeting in meeting of transport committee; Embarrassment about the ruling party | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परिवहन समितीच्या सभेमध्ये विरोधकांचा सभात्याग; सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी

एनएमएमटीने शहरामध्ये बीओटी तत्त्वावर २५० बसशेल्डर उभारले जाणार आहेत. प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणाºया या शेल्टरवर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे अधिकार देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ...

बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच डेब्रिजचे ढिगारे - Marathi News | Debris debris in front of the construction department's office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच डेब्रिजचे ढिगारे

महापालिकेचेही दुर्लक्ष : रोडवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी; तक्रारीकडे होत आहे दुर्लक्ष ...

सिडकोची के. रहेजा कॉर्पोरेशनवर ६०० कोटींची मेहरनजर? - Marathi News | Cidcochi ki 600 crore Mehrnagar on Raheja Corporation? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिडकोची के. रहेजा कॉर्पोरेशनवर ६०० कोटींची मेहरनजर?

जयंत बांठिया समिती अहवालास केराची टोपली : प्रस्ताव नगरविकासच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत ...

सिडकोच्या मोकळ्या भूखंडांचा होतोय व्यावसायिक वापर - Marathi News | Commercial use of free plots of CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या मोकळ्या भूखंडांचा होतोय व्यावसायिक वापर

प्रशासनाचे दुर्लक्ष : बांधकाम साहित्य विक्रेत्यांचे अतिक्रमण ...

मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण : पोलिसांनी केली भाजपा नगरसेवक विजय चिपळेकरला अटक  - Marathi News | MNS worker assualted Case: Police arrested BJP corporator Vijay Chipalekar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण : पोलिसांनी केली भाजपा नगरसेवक विजय चिपळेकरला अटक 

मुख्य आरोपी नगरसेवक विजय चिपळेकर हा महिनाभर फरार होता असून त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या  ...

बिद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांचे सरकारी वकिलांना असहकार्य - Marathi News | Government advocates of Navi Mumbai police in Bidre case are uncomfortable | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांचे सरकारी वकिलांना असहकार्य

आयुक्तांकडे लेखी तक्रार : खटल्यातून बाहेर पडण्याचा इशारा ...

नवी मुंबई परिसरातील सिडको अंतर्गत गावे, शासकीय नळजोडण्यांसाठी अभय योजना मंजूर - Marathi News | Abhay Scheme approved for villages, government taps, under CIDCO in Navi Mumbai area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई परिसरातील सिडको अंतर्गत गावे, शासकीय नळजोडण्यांसाठी अभय योजना मंजूर

स‍िडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व 6 महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. ...