माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Navi Mumbai Crime: ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. एपीएमसी आवारात तो ड्रग्स विक्रीसाठी आला असता सापळा रचून पोलिसांनी हि कारवाई केली आहे. ...
Navi Mumbai News: सोशल मीडियावरील मैत्री एका डॉक्टर महिलेला २८ लाखाला पडली आहे. या विदेशी व्यक्तीला कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हि रक्कम गमावली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात त्याच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ...