लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

स्मार्ट सिटीला कायमस्वरूपी संसर्गजन्य रुग्णालयाची गरज  - Marathi News | Smart City needs a permanent infectious hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्मार्ट सिटीला कायमस्वरूपी संसर्गजन्य रुग्णालयाची गरज 

Navi Mumbai : सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले आहे. नवी मुंबईत त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून आला आहे. ...

पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश - Marathi News | corona virus Vaccinated 17,000 warriors in the first phase; Including doctors and staff in the medical field | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश

corona virus : कोविड लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

नियोजनशून्य कारभारामुळे अतिक्रमण, न्यायालयाकडे तक्रार - Marathi News | Encroachment due to unplanned management, complaint to court | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नियोजनशून्य कारभारामुळे अतिक्रमण, न्यायालयाकडे तक्रार

Navi Mumbai : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनेक नोडमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यात फेरीवाल्यांची व्यापलेले पदपथ व मोकळी मैदाने ही मोठी समस्या बनली आहे. ...

वाशी रुग्णालयातील १७  डॉक्टरांची वेतनकपात, पालिकेची कारवाई - Marathi News | Salary cut of 17 doctors of Vashi hospital, action taken by the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी रुग्णालयातील १७  डॉक्टरांची वेतनकपात, पालिकेची कारवाई

doctors : पालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयाच्या पाहणीमध्ये हजेरीपत्रक तपासताना आयुक्त अभिजित बांगर यांना वैद्यकीय अधिकारी हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. ...

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Debt-ridden youth commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

suicide : अभिषेक माहे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारावे परिसरात राहणारा आहे. शनिवारी सकाळी दारावे येथील तलावात उडी मारून त्याने आत्महत्या केली. ...

अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून   - Marathi News | Murder of girlfriend due to immoral relationship, body lying in the house for more than 20 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून  

Murder : आपल्याला फसवत असल्याच्या त्याला संशय होता. याच संशयातून तिचा गळा आवळून हत्या करून घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता. ...

सी लिंकचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sea link materials stealing gang arrested, Rs 15 lakh seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सी लिंकचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त

Robber Gang Arrested : अल्युमिनियम आणि कॉपर केबलचा समावेश  ...

नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, मृत्युदरही नियंत्रणात - Marathi News | Coronavirus : The effect of the second wave of corona faded in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, मृत्युदरही नियंत्रणात

Coronavirus : दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्येही भी‌तीचे वातावरण निर्माण झाले होते. ...