CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिवाळी ते ३१ जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. ...
shivjayanti 2021 : सामाजिक बांधिलकी जपून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असा संकल्प रिक्षाचालकांनी केला. ...
Farmers get arrears of Rs 26 lakh : बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ...
Sanpada station : गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेलापूरला जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना घेऊन स्थानकातून बाहेर निघत असतानाच तिच्या वरच्या भागात स्फोट झाला. ...