डहाणूतील बोर्डी आणि झाई या समुद्रकिनारी महाशिवरात्रीला महादेवांचे वाळूशिल्प साकारण्याची परंपरा आहे. यासाठी पहाटेपासूनच नागरिक समुद्रकिनारी दाखल होतात. वाळू गोळा करण्यासाठी बच्चे कंपनीने पुढाकार घेतला होता. ...
नवी मुंबईत १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मंगळवारपर्यंत ३३,०६९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे ...