नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती. ...
मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास बाळे एमआयडीसीमधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकलने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले. ...
पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोरोना रुग्ण सापडल्याचा आकडा दीडशेच्या जवळपास पोहोचला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. ...
अखेर बेपत्ता बोटीचा ठावठिकाणा आणि सुखरूप किनारा गाठल्यानंतरच शोध मोहिमेला पूर्णविराम मिळाला. मात्र पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाश्यांचा जीव मात्र धोक्यात आला होता. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ...