लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Mucormycosis: मोठी बातमी! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण आढळले, ४ जणांचा मृत्यू - Marathi News | Navi Mumbai mucormycosis 29 patients were found 4 died | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Mucormycosis: मोठी बातमी! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण आढळले, ४ जणांचा मृत्यू

Mucormycosis: कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या आजारानं चिंतेत भर टाकली आहे. नवी मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. ...

परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स  - Marathi News | CID summons Bhimrao Ghadge for enquiry after allegations of corruption against Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स 

CID summons Bhimrao Ghadge for enquiry : परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. ...

विमानतळाचे नामकरण शिवसेनेला भोवणार? नवी मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची चिन्हे  - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation elections Shiv sena and Airport Name issue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळाचे नामकरण शिवसेनेला भोवणार? नवी मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची चिन्हे 

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने संमत केला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मांडला होता. ...

आयुष्य झालंय लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक; इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्कील - Marathi News | Life is locked, petrol price hike unlocked | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयुष्य झालंय लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक; इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्कील

रेल्वे व बस प्रवास सामान्य नागरिकांसाठी बंद केला आहे. यामुळे घरापासून कामावर जाण्यासाठी दुचाकीचा वापर वाढला आहे. ...

तळोजामधील उद्योजकांना हवे पनवेल विभागीय कार्यालय, महापेमधील कार्यालय गैरसोयीचे   - Marathi News | Entrepreneurs in Taloja want Panvel divisional office, office in Mahape is inconvenient | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजामधील उद्योजकांना हवे पनवेल विभागीय कार्यालय, महापेमधील कार्यालय गैरसोयीचे  

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये १६२२ युनिट सुरू आहेत. येथील उद्योजकांना भूखंड खरेदी-विक्री, भाडेकरार, कर्जतारण व इतर कामे करण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागते. ...

नवी मुंबईसह तळोजा एमआयडीसीत कोरोनामुळे मंदावले उद्योगांचे चाक - Marathi News | slows down wheels of industries in Navi Mumbai and Taloja MID due to Corona virus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह तळोजा एमआयडीसीत कोरोनामुळे मंदावले उद्योगांचे चाक

मनुष्यबळाची कमतरता; कच्चा माल मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम ...

नेरुळमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; प्रादुर्भाव वाढण्याची भीती - Marathi News | Crowd of citizens for shopping in Nerul, neglect of municipal administration; Fear of increased incidence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; प्रादुर्भाव वाढण्याची भीती

 नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. ...

नवी मुंबईतील नागरिकांवर कोरोनामुळे मानसिक ताण, जगायचे कसे हा प्रश्न ? - Marathi News | Coronary stress on the citizens of Navi Mumbai, the question is how to live? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील नागरिकांवर कोरोनामुळे मानसिक ताण, जगायचे कसे हा प्रश्न ?

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून आहे. गेल्यावर्षी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम होता. ...